दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे.
कोणतेही कर्म करण्याआधी तीन प्रश्न स्वत:ला विचारावे.
• हे काम मी का करीत आहे? ।
• त्याचे परीणाम कोणते होणार आहेत?
• हे कर्म केल्याने यश मिळणार आहे की अपयश?
या तीन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळाली तरच ते कर्म करावे.
माणसाने नेहमी स्वत:वर विश्वास ठेवावा. दुसऱ्यावर विश्वास ठेवणे निष्फळ आणि धोकादायक असते. दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तो तुमचा विश्वासघात करुन केव्हा खड्ड्यात घालील ते सांगता येत नाही. म्हणून नेहमी स्वत:वर विश्वास ठेवावा.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-16)
Next Page - Chanakya Niti in Marathi - सूक्ते. (Page-18)
Tags:- chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success,chanakya niti book,
Comments
Post a Comment